Posted inTop Stories

अरे बापरे…! ‘या’ भागात फक्त एका दिवसात पडणार संपूर्ण वर्षभराचा पाऊस, ढगफुटीपेक्षा जास्त पाऊस, कुठं पडणार? पहा….

Heavy Rainfall : महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर राज्यात गेल्या 16 ते 17 दिवसांपासून पाऊस सुट्टीवर होता. राज्यात कुठेच जोरदार पाऊस पडत नव्हता. काही भागात तर पावसाची रिमझिम देखील बंद होती. यामुळे खरीपातील पिके संकटात आली होती. पण गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील काही […]