Maharashtra News : महाराष्ट्र राज्यात जमिनीचे तुकडे पाडून खरेदी विक्री करणे कायद्याने प्रतिबंधित आहे. राज्यात तुकडेबंदी कायदा अस्तित्वात आहे. या कायद्यानुसार आतापर्यंत चाळीस गुंठ्यापेक्षा कमी असलेली जिरायती जमीन आणि वीस गुंठ्यापेक्षा कमी असलेली बागायती जमीन खरेदी-विक्री करता येत नव्हती. अर्थातच या प्रमाणभूत जमिनीपेक्षा कमी क्षेत्राची दस्त नोंदणी होत नव्हती. परिणामी शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत […]