Posted inTop Stories

राम भक्तांसाठी खुशखबर ! अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची तारीख ठरली, कोणत्या तारखेपासून रामललाच्या दर्शनाला मंदिर खुले होणार? वाचा….

Ayodhya Ram Temple : भारतासहित संपूर्ण जगातील राम भक्तांसाठी एक अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. वास्तविक, रामललाच्या जन्मभूमीवरून न्यायालयात अनेक वर्ष खटला सुरू होता. या खटल्याचा मात्र निकाल लागला आणि राम ललाची जन्मस्थळी निश्चित करण्यात आली. सुप्रीम कोर्टाने हा ऐतिहासिक निर्णय दिल्यानंतर प्रभू श्रीरामजीच्या जन्मस्थळीवर भव्य राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. […]