Posted inTop Stories

आरबीआयची धडक कारवाई ! ‘या’ बँकेतून आता ग्राहकांना पैसे काढता येणार नाहीत, बँक बंद होणार का ? खातेदारांची चिंता वाढली, पहा……

Banking News : आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून एक अतिशय खळबळजनक आणि मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आरबीआयने देशातील एका मोठ्या बँकेवर कारवाई केली आहे. या कारवाईमुळे सदर बँकेच्या ग्राहकांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे. खरंतर ज्या बँका आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाचे नियमांचे पालन करत नाहीत, रिझर्व बँक ऑफ इंडियाने […]