Posted inTop Stories

गुंतवणूकदारांना अच्छे दिन ! ‘या’ 5 बँका देत आहेत एफडी वर सर्वाधिक परतावा, मिळतेय 9.60 टक्क्यांपर्यंतचे व्याज

FD News : भारतात आजही सुरक्षित गुंतवणुकीला विशेष महत्त्व आहे. सुरक्षित गुंतवणुकीसाठी काही लोक सरकारी बचत योजनांमध्ये पैसा गुंतवत आहेत. तसेच काहीजण बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक करत आहेत. अलीकडे देशातील विविध बँकांनी एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. यामुळे एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या आधीच्या तुलनेत अधिक झाली आहे. महिला वर्ग देखील आता एफडी करण्याला विशेष प्राधान्य […]