Posted inTop Stories

बातमी कामाची ! दिवाळीच्या काळात देशातील बँका ‘एवढ्या’ दिवस राहणार बंद, RBI ने दिली मोठी अपडेट

Banking News : देशभरातील बँक ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर येत आहे. खरतर पुढील महिन्यात अर्थातच नोव्हेंबर मध्ये दिवाळीचा मोठा सण येणार आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच बाजारात खरेदीला वेग आला आहे. बाजारांमधील चमक आता दिवसेंदिवस वाढणार आहे. दिवाळी सणामुळे संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे. पण दिवाळीच्या काळात देशभरातील बँका बंद राहणार […]