Posted inTop Stories

Home Loan घेताय ? स्वस्तात गृह कर्ज देणाऱ्या बँकांची यादी पहा

Home Loan Bank List : तुम्हालाही 2024 मध्ये स्वतःचा आशियाना बनवायचा आहे, तुम्हालाही या नवीन वर्षात स्वतःचे घर बनवायचे आहे का? हो, मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे. अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. घरांच्या किमती वेगवेगळ्या कारणांमुळे वाढल्या आहेत. परिणामी आता सर्वसामान्यांना घर घेणे अवघड होत आहे. यामुळे अनेकजण होम […]