Posted inTop Stories

मुंबई ते अहमदाबाद दरम्यान दोन प्रकारची बुलेट ट्रेन धावणार ! एक ट्रेन निवडक स्थानकावर आणि दुसरी सर्व स्थानकावर थांबणार, वाचा सविस्तर

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : भारतात गेल्या एका दशकाच्या काळात विविध रस्ते आणि रेल्वेची कामे पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे अजूनही अनेक प्रकल्पांची कामे सुरू आहेत. असाच एक प्रकल्प आहे बुलेट ट्रेनचा. देशातला पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प महाराष्ट्र आणि गुजरातला मिळाला आहे. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान देशातील पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे. सध्या या प्रकल्पाचे […]