Mumbai-Ahmedabad Bullet Train :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सध्या वेगात सुरू असून हा एक रेल्वेचा महत्त्वकांक्षी असा प्रकल्प आहे. तसेच मुंबई ते अहमदाबाद हा बुलेट ट्रेन प्रकल्प देशातील पहिलाच बुलेट ट्रेन प्रकल्प आहे. परंतु नेमकी या मार्गावर बुलेट ट्रेन कधी धावेल? हा देखील एक मोठा […]