Posted inTop Stories

चेकच्या मागे केव्हा सही करावी लागते, सही केली नाही तर काय होत ? वाचा सविस्तर

Cheque Payment : भारतात अलीकडे पैशांच्या व्यवहारांसाठी यूपीआयने पेमेंट केले जाऊ लागले आहे. यासाठी विविध एप्लीकेशन उपयोगात आणल्या जात आहेत. फोन पे, पेटीएम, गुगल पे, अमेझॉन पे अशा विविध एप्लीकेशनच्या माध्यमातून पैशांचे व्यवहार केले जात आहेत. यूपीआय मुळे फक्त एका क्लिकवर पैशांचे व्यवहार होत आहेत. परिणामी देशात कॅशलेस इकॉनोमीला चालना मिळाली आहे. मोठ्या प्रमाणात कॅशलेस […]