Posted inTop Stories

राज्यात नवीन हंगामातील कापूस खरेदी सुरू ! मुहूर्ताच्या कापसाला मिळाला एवढा भाव, वाचा सविस्तर

Cotton Rate : सध्या खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या काही दिवसात देशात रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे. सध्या महाराष्ट्रात खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस पिकांची हार्वेस्टिंग प्रगतीपथावर आहे. विशेष म्हणजे सणासुदीचा हंगाम सुरू असल्याने हार्वेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर लगेचच शेतकरी बांधव कापूस आणि सोयाबीन विक्रीसाठी बाजारात नेत आहेत. काही भागातील बाजारात कापसाची खरेदी सुरू […]