Posted inTop Stories

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कापसाचे दोन नवीन वाण विकसित, भारत सरकारची मान्यता, वाचा सविस्तर

Cotton Farming : कापूस हे महाराष्ट्रमध्ये उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. आपल्या राज्यासोबतच कापसाची लागवड राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश सह देशातील विविध राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होते. महाराष्ट्राचा विचार केला असता देशात कापूस लागवडीखालील क्षेत्र सर्वाधिक आहे. मात्र उत्पादनाच्या बाबतीत गुजरात राज्याचा प्रथम क्रमांक लागतो. याचा अर्थ आपल्या राज्यात कापसाचे उत्पादन आणि उत्पादकता खूपच […]