Posted inTop Stories

कापूस 10 हजार पार जाणार ? बाजारभावात सुधारणा, इथं मिळाला विक्रमी भाव ! वाचा डिटेल्स

Cotton Rate : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. ही बातमी विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश मधील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष खास राहणार आहे. कारण की दिवाळी पूर्वी हमीभावाच्या आसपास विक्री होणारा कापूस आता हमीभावापेक्षा अधिक दरात विकला जात आहे. विशेष बाब म्हणजे राज्यातील काही बाजारात कापूस आठ हजाराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. यामुळे, […]