Posted inTop Stories

सुरत-चेन्नई महामार्गात बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळणार का ? नितीन गडकरी यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका

Surat Chennai Greenfield Expressway : केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरात महामार्गाचे जाळे विस्तारण्याचे काम सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केंद्र शासनाच्या आदेशानुसार देशभरात जवळपास तीन हजार किलोमीटर लांबीचे ग्रीन फील्ड महामार्ग तयार केले जात आहेत. यासाठी भारतमाला परियोजना राबवण्यात आली आहे. भारतमाला परियोजनेअंतर्गत महाराष्ट्रात देखील काही महामार्गांची उभारणी केली जात आहे. यामध्ये सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गाचा देखील […]