Posted inTop Stories

गुड न्यूज ! आता ‘या’ लोकांनाही मिळणार 600 रुपयात गॅस सिलेंडर ; फक्त ‘हे’ एक काम करावं लागणार

Gas Cylinder Low Price : गेल्या काही वर्षांपासून वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. सर्वसामान्य नागरिक इंधनाचे वाढत असलेले दर, गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमती आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे गगनाला भिडलेले भाव यामुळे खूपच हैराण आहेत. वाढत्या महागाईचा हा आलेख पाहता आता सर्वसामान्य नागरिकांना महिन्याकाठी येणारा पगार पुरत नाहीये. सर्वसामान्य नागरिक महिन्याला येणारा पगार पुरत नसल्याची […]