Posted inTop Stories

मोठी बातमी ! मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसबाबत रेल्वे घेणार ‘हा’ मोठा निर्णय, पहा….

Mumbai Goa Vande Bharat Express : बहुचर्चित आणि बहूप्रतिक्षित मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसला गेल्या महिन्यात म्हणजेच जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. 27 जून रोजी मोदी यांनी भोपाळ येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. विशेष बाब अशी की, त्या दिवशी एकूण पाच वंदे भारत ट्रेनचे […]