Posted inTop Stories

सरकार देशातील ‘या’ मोठ्या सरकारी बँकेमधील आपला 61% हिस्सा विकणार ! ग्राहकांवर काय परिणाम होणार ? वाचा सविस्तर

Banking News : केंद्रातील मोदी सरकार सत्तेत आल्यापासून अनेक धडाडीचे निर्णय घेत आहे. मोदी सरकारने 2014 मध्ये सत्ता स्थापित केल्यानंतर बँकेशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सर्वसामान्यांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यासाठी जनधन योजना राबवणे, नोटाबंदी करणे, कॅशलेस इकॉनोमीला चालना देणे, आधार कार्ड बँकेसोबत जोडणे इत्यादीबाबत निर्णय घेण्यात आले आहेत. अशातच आता मोदी सरकार एक अतिशय […]