Posted inTop Stories

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे : उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडमध्ये, आता ‘या’ गावात सुरू होणार भूसंपादन

Pune-Nashik Semi High Speed Railway : पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तीन शहरातील नागरिकांसाठी एक अतिशय मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे पुणे-नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे बाबत. खरंतर पुणे आणि नाशिक दरम्यान रोजाना हजारो नागरिक प्रवास करतात. मात्र अद्याप या दोन शहरांना रेल्वे मार्गाने कनेक्टिव्हिटी मिळालेली नाही. म्हणजेच या दोन शहरा दरम्यान […]