Posted inTop Stories

महाराष्ट्रात कधीपर्यंत बरसणार मुसळधार पाऊस? 8 आणि 9 सप्टेंबरला कसं राहणार हवामान? हवामान तज्ञ माणिकराव खुळे म्हणतात,….

Havaman Andaj : गेली कित्येक दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्रावर आपली कृपादृष्टी दाखवली आहे. गेल्या पाच ते सहा दिवसात राज्यातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी लागली आहे. नाशिक जिल्ह्यात मात्र काल गुरुवारीच पाऊस झाला आहे. याआधी जिल्ह्यातील बोटावर मोजण्याइतके भाग वगळता कुठेच पाऊस झालेला नव्हता. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पण या पावसामुळे […]