Posted inTop Stories

ऑगस्ट अन सप्टेंबर महिन्यात कसा राहणार मान्सून ? ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रातील कोणत्या भागात कमी पाऊस पडणार ? हवामान खात्याने स्पष्ट सांगितलं

Maharashtra Monsoon News : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे मान्सून 2024 संदर्भात. मान्सूनच्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच जून आणि जुलै च्या टप्प्यात देशातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जून महिन्यात कमी पाऊस झाला होता. मात्र जुलैमध्ये राज्यात भरपूर पाऊस झाला. कोकण, विदर्भ आणि […]