Posted inTop Stories

2024 मध्येही महाराष्ट्रात दुष्काळ पडणार, ‘हे’ आहे प्रमुख कारण, प्रसिद्ध भारतीय संशोधकाच्या दाव्याने खळबळ

Maharashtra Monsoon News : जून ते सप्टेंबर हा चार महिन्यांचा काळ भारतात मान्सूनचा काळ असतो. या कालावधीमधील नैऋत्य मान्सून हा भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका निभावतो. भारतीय अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित आहे. भारतीय शेती ही मान्सूनवर अवलंबून आहे. यामुळे जर मान्सून कमकुवत झाला तर याचा अर्थव्यवस्थेवर देखील विपरीत परिणाम पाहायला मिळतो. दरम्यान, अनेक जागतिक हवामान संस्थांनी […]