Posted inTop Stories

ब्रेकिंग ! RBI ची महाराष्ट्रातील ‘या’ दोन बँकांवर कडक कारवाई, नियमांचे उल्लंघन केल्याने आरबीआय ऍक्शनमध्ये, ग्राहकांवर काय परिणाम होणार ?

Banking News : RBI अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडिया ही देशातील भारत सरकारने स्थापित केलेली मध्यवर्ती बँक आणि बँकिंग नियामक संस्था आहे. ही संस्था देशभरातील बँकांवर आपला कमांड ठेवते. आरबीआयच्या माध्यमातून देशभरातील बँकांसाठी नियम तयार करण्यात आले आहेत. या नियमांचे बँकांना काटेकोरपणे पालन करावे लागते. देशातील बँका या नियमांचे पालन करत नसतील तर त्यांच्यावर कठोर […]