Posted inTop Stories

मुंबई ते गोवा प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज ! सणासुदीच्या काळात ‘ही’ एक्सप्रेसं ट्रेन रोज धावणार, वाचा सविस्तर

Mumbai To Goa Travel : आज विजयादशमी अर्थातच दसऱ्याचा सण साजरा केला जात आहे. आज नवरात्र उत्सवाची सांगता होणार आहे. तसेच पुढील महिन्यात बारा नोव्हेंबर पासून दिवाळीचा मोठा सण सूरु होणार आहे. यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान दिवाळी सणाच्या आधीच मुंबई ते गोवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक गोष्ट समोर येत आहे. दिवाळी सणाला आणि […]