Posted inTop Stories

मुंबई-कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस कधी सुरू होणार ? खासदार धनंजय महाडिक यांनी दिली मोठी माहिती

Mumbai To Kolhapur Vande Bharat Express : गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर ते राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली पाहिजे अशी मागणी कोल्हापूर मधील रेल्वे प्रवाशांकडून जोर धरत आहे. खरंतर कोल्हापूर येथील करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक भक्त कोल्हापूरमध्ये हजेरी लावतात. देवी महालक्ष्मीचे दर्शन […]