Posted inTop Stories

मुंबई, ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी ! ‘हा’ महत्त्वाचा रस्ता 15 दिवस वाहतुकीसाठी राहणार बंद

Thane News : मुंबई शहर, उपनगरासह राज्यातील विविध भागात सध्या रस्ते विकासाची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. पुढील वर्षी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका राहणार आहेत. अशा परिस्थितीत शासनाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेली विकास कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशातच कल्याण, डोंबिवली आणि ठाणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठी अपडेट समोर आली आहे. […]