Mustard New Variety : मोहरी हे एक प्रमुख तेलबिया पीक आहे. भुईमूग नंतर मोहरी या तेलबिया पिकाची सर्वाधिक लागवड पाहायला मिळते. आपल्या महाराष्ट्रात देखील मोहरी लागवडीखालील क्षेत्र उल्लेखनीय आहे. राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ या दोन विभागातील काही जिल्ह्यांमध्ये मोहरीची लागवड पाहायला मिळते. भंडारा आणि गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यात मोहरीचे क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. येथे खरीप […]