Posted inTop Stories

आनंदाची बातमी ! नासिक ते ठाणे प्रवास होणार सुसाट, ‘या’ प्रकल्पाचे काम झाले पूर्ण, मंत्री उदय सामंत यांची मोठी माहिती

Nashik To Thane Travel News : पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक ते उत्तर कोकणातील ठाणे यादरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करतात. नासिक शहर एक एक महत्त्वाचे कृषी बाजारपेठ आहे आणि ठाणे हे देखील राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. या शहरादरम्यान प्रवास करताना मात्र नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. खरतर ठाणे-नासिक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. […]