Posted inTop Stories

खरीप हंगामात कांद्याच्या ‘या’ दोन जातींची लागवड करा मिळणार विक्रमी उत्पादन ! वाचा याच्या विशेषता

Onion Farming : हवामान खात्याने नुकतीच मानसून बाबत गुड न्यूज दिली आहे. हवामान खात्याने येत्या काही तासात मान्सूनचे अंदमानात आगमन होणार असे म्हटले आहे. यावर्षी मान्सूनचे अंदमानात 19 मेला आगमन होण्याची शक्यता आहे तसेच केरळमध्ये मानसून 31 मेच्या सुमारास दाखल होणार असे म्हटले जात आहे. यावर्षी मानसून काळात सरासरीपेक्षा जास्तीच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. […]