Posted inTop Stories

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! एकाच वेळी मिळणार कांद्याचे अनुदान, ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार पैसा, पणन अधिकाऱ्याची माहिती 

Kanda Anudan Maharashtra : राज्यातील कांदा उत्पादकांना निसर्गाचा आणि बाजारातील लहरीपणाचा कायमच फटका बसत असतो. खरंतर देशातील एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्र राज्याचा मोठा सिंहाचा वाटा आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात या नगदी पिकाचे उत्पादन घेतले जाते. राज्यातील जवळपास 60 ते 70 टक्के शेतकरी या नगदी पिकावर अवलंबून आहेत. अशा स्थितीत, या चालू वर्षाच्या सुरुवातीला कांदा बाजारात […]