Posted inTop Stories

यंदा महाराष्ट्रात बैलपोळ्याला पाऊस पडणार का? पंजाबरावांनी आपल्या नवीन हवामान अंदाजात दिली मोठी माहिती

Panjabrao Dakh Navin Havaman Andaj : शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण म्हणजे बैलपोळा. दरवर्षी दर्श पिठोरी अमावस्येच्या दिवशी महाराष्ट्रात बैलपोळा हा सण साजरा केला जातो. यावर्षी दर्श पिठोरी अमावस्या 14 सप्टेंबरला येत आहे. म्हणजेच यंदा 14 सप्टेंबरला बैलपोळा साजरा केला जाणार आहे. खरंतर, महाराष्ट्रात दरवर्षी बैलपोळ्याच्या सणाला पावसाची हजेरी ठरलेलीच असते. राज्यात सगळीकडेच पाऊस पडतो असे […]