Posted inTop Stories

राज्य कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ! नवीन वेतन आयोग लागू, केव्हापासून मिळणार लाभ ? वाचा डिटेल्स

New Pay Commission : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात नवीन वेतन आयोगाच्या म्हणजेच आठव्या वेतन आयोगाच्या चर्चा रंगत आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांच्या ऑफिस पासून ते मंत्र्यांच्या एसी ऑफिस पर्यंत सर्वत्र आठव्या वेतन आयोगाच्या चर्चा पाहायला मिळत आहेत. खरंतर नवीन वेतन आयोग हा दर 10 वर्षांनी कर्मचाऱ्यांना लागू होतो. सध्याचा सातवा वेतन आयोग हा देखील 2016 […]