Posted inTop Stories

अखेर ठरलं ! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार पीएम किसानचा 15वा हफ्ता ; ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार

Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना लवकरच एक मोठी भेट देणार आहे. सरकार पीएम किसानचा पंधरावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांचा खात्यात जमा करणार अशी बातमी समोर आली आहे. खरतर गेल्या अनेक दिवसांपासून पीएम किसानच्या लाभार्थ्यांच्या माध्यमातून योजनेचा पुढील […]