Posted inTop Stories

पोलिसांनी तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स जप्त केल्यास काय केले पाहिजे ? कायदे तज्ञांनी दिली मोठी माहिती

Police Driving Licence : तुम्हीही टू व्हीलर, थ्री व्हीलर, फोर व्हीलर किंवा मालवाहतूक गाडी चालवता का? मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची राहणार आहे. खरे तर भारतात कोणतेही वाहन चालवण्यासाठी परवाना आवश्यक असतो. हा परवाना नसल्यास वाहन चालवणे हा गुन्हा समजला जातो. मोटार वाहन कायद्यानुसार वाहन चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स सदर चालकाकडे असणे आवश्यक आहे. […]