Posted inTop Stories

पुणे ते मुंबईचा प्रवास होणार जलद; 6 किमीचे अंतर होणार कमी, मिसिंग लिंक प्रकल्प केव्हा सुरू होणार ? दादा भुसेंनी उद्घाटनाची तारीखच सांगितली 

Pune Mumbai Missing Link Project : मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. ही अपडेट मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर सुरू असलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाबाबत आहे. खरंतर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे. तसेच पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे. […]