Posted inTop Stories

पुणे वेधशाळेचा नवीन हवामान अंदाज ! थंडीचा जोर वाढला, पण महाराष्ट्रातील ‘या’ भागात अवकाळी पाऊस हजेरी लावणार, वाचा सविस्तर

Pune Weather Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानातं सातत्याने बदल होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात हलका ते मध्यम पाऊस झाला होता. या पावसामुळे तेथील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पण हा पाऊस त्या परिसरातील शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांसाठी आणि रब्बी हंगामासाठी फायदेशीर ठरला आहे. म्हणजेच अवकाळी […]