Posted inTop Stories

पुणेकरांसाठी मोठी बातमी, ‘हे’ दोन दिवस पुणे जिल्ह्यात बरसणार जोरदार पाऊस !

Pune Weather Update : मध्य महाराष्ट्रातील पुणे सहित महाराष्ट्राच्या हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होण्याची शक्यता आहे. खरंतर, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये दिवसाचे कमाल तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले असल्याचे पाहायला मिळाले आहे. यामुळे अंगाची अक्षरशा लाही-लाही होत आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे येत्या काही दिवसात […]