Posted inTop Stories

पंजाबरावांचा शेतकऱ्यांसाठी तातडीचा मॅसेज ! हवामानात मोठा बदल, आता ‘या’ तारखेपासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाला सुरुवात होणार

Panjabrao Dakh News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पंजाबराव डख साहेब यांनी एक तातडीचा मॅसेज दिला आहे. पंजाबरावांनी राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे शेतकरी बांधवांना शेती पिकांची काळजी घ्यावी लागणार आहे. खरंतर राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होत आहे. तापमानात चढ-उतार होत आहे. काही भागात गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे तर […]