Posted inTop Stories

रब्बी हंगामासाठी कांद्याचे उत्कृष्ट वाण कोणते ? वाचा सविस्तर

Rabi Onion Variety : महाराष्ट्रात कांदा या पिकाची खरीप, लेट खरीप आणि रब्बी अशा तिन्ही हंगामात लागवड केली जाते. मात्र खरीप आणि लेट खरीप हंगामाच्या तुलनेत रब्बीमध्ये कांद्याचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. याचे मुख्य कारण म्हणजे रब्बी हंगामातील राज्यातील हवामान कांदा पिकासाठी विशेष मानवते. रब्बीमध्ये शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते. शिवाय, रब्बी हंगामात उत्पादित झालेला कांदा […]