Banking News : भारतीय रिझर्व बँक अर्थातच आरबीआय ही भारत सरकारने स्थापित केलेली एक मध्यवर्ती बँक आणि बँकिंग नियामक संस्था आहे. याची स्थापना 1935 मध्ये झाली आहे. आरबीआय भारतातील सर्व खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांवर लक्ष ठेवते. देशातील सर्व बँकांना या संस्थेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असते. ज्या बँका या नियमांचे उल्लंघन करतात त्यांच्यावर कठोर […]