SBI RD Scheme Benefit : अलीकडे गुंतवणूकदारांपुढे गुंतवणुकीसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. बँकेची एफडी योजना, पोस्ट ऑफिस अन एलआयसीची बचत योजना, पोस्ट ऑफिसची आरडी योजना याशिवाय बँकेची एफडी योजना हे सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय आहेत. याशिवाय सोने आणि चांदी मध्ये देखील सुरक्षित गुंतवणूक केले जाऊ शकते. सोने आणि चांदीची गुंतवणूक गुंतवणूकदारांना चांगला परतावा देखील देत आहे. याशिवाय […]