Posted inTop Stories

मुंबईकरांसाठी खुशखबर…! महापालिकेचा मोठा निर्णय, 16 हजार 621 कोटी खर्चून तयार होणार ‘हा’ नवीन सागरी किनारा मार्ग, कसा असेल रूटमॅप ?

Mumbai News : मुंबईमधील जनतेसाठी एक अतिशय कामाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुंबईमधील सागरी किनारी मार्गाचा विस्तार केला जाणार आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुसाट होणार असून शहरातील वाहतूक कोंडी यामुळे कमी होणार आहे. मुंबई ही मायानगरी आणि देशाची आर्थिक राजधानी आहे. या शहरात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असून, वाहनांची संख्या देखील वेगाने […]