Soil Testing : भारत हा शेतीप्रधान देश आहे. देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आजही उदरनिर्वाहासाठी शेती हा व्यवसाय केला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये देशात मोठ्या प्रमाणात शहरीकरण आणि औद्योगीकरण झाले आहे. ग्लोबलायझेशनच्या या युगात आपल्या देशाने वेगवेगळ्या क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली आहे. शेतीमध्ये देखील देशाने चांगली कामगिरी केली आहे. आता देशातून विविध शेतीची उत्पादने मोठ्या प्रमाणात निर्यात […]