Posted inTop Stories

दिवाळीनंतर कांदा बाजारात काय सुरू आहे ? बाजारभाव तेजीत की मंदीत, वाचा सविस्तर

Kanda Market 2023 : नुकताच देशात दिवाळीचा मोठा सण सेलिब्रेट झाला आहे. दिवाळीच्या काळात शेतकऱ्यांना पैशांची निकडं होती त्यामुळे मोठ्या प्रमाणात कांदा, सोयाबीन, कापूस यांसारख्या शेतमालांची विक्री झाली आहे. मात्र दिवाळीच्या पूर्वी सोयाबीन आणि कापसाचे भाव मोठ्या प्रमाणात दबावत होते. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता दिवाळीनंतर सोयाबीन आणि कापूस दरात सुधारणा होईल […]