Farmer Success Story : भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. देशाच्या निम्म्याहून अधिक जनसंख्येचा शेती हा व्यवसाय मुख्य उपजीविकेचे साधन आहे. जवळपास 50 ते 60 टक्के लोकसंख्या ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शेतीवर अवलंबून आहेत. मात्र असे असतानाही देशातील शेतकरी बांधवांना शेतीमधून अपेक्षित असे उत्पन्न मिळत नसल्याचे चित्र आहे. अवकाळी, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, गारपीट तर […]