Posted inTop Stories

ब्रेकिंग ! पिवळं सोन अखेर चमकलं; सोयाबीनला मिळाला चालू हंगामातील विक्रमी दर, प्रति क्विंटल मिळाला एवढा भाव, वाचा सविस्तर

Soybean Bajarbhav : राज्यातील  शेतकऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. खरंतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक अशी बातमी समोर येत आहे. सोयाबीनला शेतकरी बांधव पिवळं सोनं म्हणून ओळखतात. पण गेल्या एका वर्षापासून हे पिवळं सोन पूर्णपणे काळवंडलं आहे. कारण की, गेल्या एका वर्षापासून सोयाबीन दर दबावात आहेत. गेल्या हंगामात सोयाबीनला अपेक्षित असा भाव […]