Posted inTop Stories

सोयाबीनच्या आगारात नवीन मालाला मिळाला ‘इतका’ भाव, भविष्यात कसे राहणार चित्र ? वाचा सविस्तर

Soybean Rate 2023 : राज्यातील बहुतांशी भागात गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनची हार्वेस्टिंग सुरू झाली आहे. हार्वेस्ट केलेला माल देखील आता बाजारात येऊ लागला आहे. सध्या स्थितीला नवीन सोयाबीनची आवक कमी आहे मात्र तरीही बाजारभावात मंदी कायम आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक चिंतेत आले आहेत. नवीन हंगामाची सुरुवात शेतकऱ्यांसाठी निराशाजनक आहे. खरंतर गेल्या हंगामात सोयाबीनला अपेक्षित असा […]