Posted inTop Stories

मोठी बातमी ! राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांसाठी सरसकट 6 हजाराचा बोनस जाहीर, मुख्यमंत्री शिंदे यांचा मोठा निर्णय, कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड

Government Employee Diwali Bonus 2023 : शिंदे-फडणवीस-पवार सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आणि कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करणारां निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनसची घोषणा केली आहे. खरंतर राज्य शासनाच्या माध्यमातून दरवर्षी दिवाळी बोनस दिला जातो. याच […]