Posted inTop Stories

Dairy Business Scheme: ‘या’ सरकारच्या योजनेचा फायदा घ्या व स्वतःचा डेअरी व्यवसाय सुरू करा! वाचा कसा मिळेल फायदा?

Dairy Business Scheme:- शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय भारतामध्ये फार पूर्वापार चालत आलेला असून सध्या परिस्थितीत या व्यवसायाला आता आधुनिक स्वरूप आले असल्याने मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक दृष्टिकोनातून पशुपालन व्यवसाय आता शेतकरी करू लागले आहेत. त्यातल्या त्यात आता शेती आणि शेतीसंबंधी जोडधंद्यांमध्ये तरुणाई मोठ्या प्रमाणावर आल्यामुळे  पशुपालनाशी संबंधित डेअरी म्हणजे दूध व्यवसाय मोठ्या व्यापक स्वरूपात केला […]