Sugarcane Crop Management : गेल्या काही वर्षांपासून हवामानात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे प्रमुख बागायती पीक समजले जाणारे उसाचे पीक शेतकऱ्यांसाठी डोईजड ठरत आहे. या पिकावर गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वेगवेगळ्या रोगांचा आणि कीटकांचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. यामुळे हे नगदी पीक शेतकऱ्यांना परवडत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान यावर्षी देखील ऊस पिकावर विविध रोगांचा आणि कीटकांचा […]