Posted inTop Stories

समृद्धी महामार्गाचे काम कुठंपर्यंत पोहचले, कामाची सद्यस्थिती काय, केव्हा पूर्ण होणार मार्ग ? पहा बांधकामाचा संपूर्ण व्हिडीओ

Samruddhi Mahamarg : राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन कॅपिटल शहरांना जोडण्यासाठी समृद्धी महामार्गाची उभारणी केली जात आहे. समृद्धी महामार्ग म्हणजेच हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग वर्तमान वित्त मंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. या प्रकल्पासाठी फडणवीस यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्याच पुढाकारातून या प्रकल्पाचे आतापर्यंतचे […]